Sahara India Refund 2022 : सहारा इंडियामध्ये अडकलेल्या पैशावर मोदी सरकारच्या मंत्र्याने दिले ‘हे’ उत्तर
Sahara India Refund 2022 : अनेकांचे सहारा इंडियामध्ये (Sahara India) पैसे अडकले आहे. याबाबत सरकारने अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत. बाजार नियामक सेबीने (SEBI) सहारा समूहाच्या सुब्रत रॉय (Subrata Roy) आणि इतर तीन कंपन्यांना तब्बल 12 कोटींचा दंड (Penalty) ठोठावला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे कुठे आहेत? ही माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि … Read more