Radhakrishna Vikhe Patil : आता एक हजार रुपयांत घरपोच वाळू, शिंदे सरकारची मोठी घोषणा
Radhakrishna Vikhe Patil : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली. महसूल खात्याच्या माध्यमातून आम्ही काही निर्णय करत आहोत. आज राज्यभर वाळू बंद आहे. वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. वाळूची ठेकेदारी आपण बंद केली. आता … Read more