याला म्हणतात नांदखुळा कार्यक्रम!! ‘या’ जोडप्याने करोडोच्या पॅकेजची नोकरी सोडली अन सुरु केली शेती; आज चेहऱ्यावर समाधान

Farmer succes story : मित्रांनो देशातील अनेक नवयुवक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पगाराच्या नोकरी साठी वणवण भटकत असतात. अनेकांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केवळ नोकरी एवढेच स्वप्न असते. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक नवयुवक आहेत जे शेती व्यवसाय (Farming) करून चांगला बक्कळ पैसा कमवीत आहेत. क्षेत्र नोकरीचे असो किंवा शेतीचे जर प्रामाणिकपणे कष्ट करत … Read more