Salary Increased : मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; पगार मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार होणार
Salary Increased : देशभरातील कर्मचा-यांसाठी (Employees) आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) अंतर्गत कर्मचा-यांना निवृत्तीनंतर (After retirement) अधिक लाभ मिळू शकतो. पगार मर्यादा 15 हजारांवरून 21,000 हजार रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव एका उच्चस्तरीय समितीने मांडला आहे. “जर ही सूचना EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने मान्य केली तर, जे नियोक्ते … Read more