Post Graduate झालंय, पण जॉब मिळत नाही? मग घडवा असे करिअर

मुंबई : कॉलेज जीवनानंतर (College life) सर्वांची महत्वाची गोष्ट बनते ती म्हणजे जॉब. कारण शिक्षण केल्यानंतर जॉब (Job) लगेच मिळतो असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र ऐनवेळी हातातून संधी जाते आणि जॉब मिळत नाही. अनेक मुले Post Graduate करून योग्य पगार व काम मिळत नसल्याने घरी बसले आहेत. असा मुलांसाठी एक संधी आहे. त्यातून तुम्ही तुमचे … Read more