Top 5 SUV : जूनमध्ये भारतात विकल्या गेलेल्या टॉप 5 एसयूव्हीमध्ये या दोन कंपन्यांचे वर्चस्व, जाणून घ्या

Top 5 SUV : भारतीय बाजारात सध्या एसयूव्ही कारची (SUV Cars) क्रेझ(Craze) निर्माण झाली आहे. नुकतेच गेल्या महिन्यातील विक्री (Sales) झालेल्या कार्सची यादी जाहीर झाली आहे. टाटा नेक्सॉन – Tata Nexon, Tata Motors ची सब-कॉम्पॅक्ट SUV, गेल्या काही महिन्यांपासून भारतातील SUV शर्यतीत आघाडीवर आहे. या एसयूव्हीचा इलेक्ट्रिक अवतारही खूप लोकप्रिय आहे. कंपनीने जूनमध्ये Nexon SUV … Read more