Salt Intake: आहारात मीठाचे सेवन कमी कराल तर शरीराला होतील हे 7 फायदे!

Salt Intake

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 :- Salt Intake: जेव्हा जेव्हा एखाद्याला हायपरटेन्शनचा त्रास सुरू होतो तेव्हा त्यांना सर्वप्रथम मीठाचे सेवन कमी करण्यास सांगितले जाते. 2015 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, आहारात मिठाचे जास्त सेवन केल्यामुळे, जगातील लोकसंख्येच्या सुमारे 30% लोकांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळेच ज्या लोकांना दररोज उच्च रक्तदाबाचा त्रास होत … Read more