Salt Side Effects : सावधान! तुम्हीही जास्त मीठ खाताय? शरीरावर होतो गंभीर परिणाम

Salt Side Effects : मीठ हा अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे असे म्हणले तरी हरकत नाही. कारण मिठामुळे आपल्या जेवणाची चव वाढते. मीठाशिवाय आपण अन्नाची कल्पनाही करू शकत नाही. मिठामुळे जेवणाची चव वाढून शरीर निरोगी राहते. एखाद्यावेळी आपल्याला जेवणात मीठ कमी असले तरी चालते. परंतु, जेवणात जास्त मीठ असेल तर आपण ते खाऊ शकत नाही. … Read more