Sarkari Naukri 2022 : 10वी पास उमेदवारांना शिक्षण विभागात नोकरीची सुवर्ण संधी, करा असा अर्ज

Sarkari Naukri 2022 : शिक्षण विभागात नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी (Golden opportunity) आहे. यासाठी Samagra Shiksha Ladakh ने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार 1, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार IV आणि नेताजी सुभाष चंद्र बोस निवासी शाळा वसतिगृहात नियमित शिक्षक, वॉर्डन, सहाय्यक लेखापाल, एस.चौकीदार आणि स्वीपर कम स्कॅव्हेंजर (KGBV भर्ती 2022) ची पदे भरण्यासाठी अर्ज … Read more