Sambhaji Maharaj यांच्याबद्दल Wikipedia वर वादग्रस्त लिखाण ! त्या चार संपादकांवर गुन्हा दाखल

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२५: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रासंदर्भात विकिपीडियावर आक्षेपार्ह माहिती प्रकाशित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. सायबर सेलने विकिपीडियाला अनेक ई-मेल … Read more