छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी खुशखबर! ‘या’ मोठ्या शहरादरम्यान सुरू होणार विमानसेवा, केव्हा सुरु होणार विमानसेवा? पहा…
Sambhaji Nagar To Bangalore Flight : छत्रपती संभाजी नगरवासियांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी तब्बल पाच वर्षांपासून बंद पडलेली मुंबई पुणे विमान सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान आता छत्रपती संभाजी नगर ते बेंगलोर विमानसेवा पूर्ववत होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, जवळपास तीन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर आणि बेंगलोर … Read more