संभाजीराजे फडणवीसांना भेटले, पुढील घोषणा या तारखेला

Maharashtra news : राज्यसभेचे माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. आता १२ मे रोजी पुण्यात पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले आहे.फडणवीस यांच्या भेटीसंबंधी संभाजीराजे म्हणाले की, २०१४ मध्ये मला खासदार करण्यासाठी ज्यांनी मला संधी दिली होती, त्यामध्ये फडणवीस यांचा मोठा वाटा होता. नरेंद्र … Read more