Wheat Farming : गहू उत्पादक शेतकऱ्यांची होणार चांदी ! आता उन्हाळ्यातही होणार गव्हाची लागवड; भारतीय संशोधकांनी विकसित केली गव्हाची नवीन जात
Wheat Farming : महाराष्ट्रासह भारतात गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. खरं पाहता गहू हे रब्बी हंगामातील एक मुख्य पीक आहे. आतापर्यंत गव्हाच्या जेवढ्या जाती विकसित झाल्या आहेत त्या जातींची रब्बी हंगामातच पेरणी करणे सोयीचे आहे. रब्बी हंगामात महाराष्ट्र पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यात गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. अशा परिस्थितीत देशातील गहू … Read more