शक्तीपीठ महामार्ग आणि समृद्धी महामार्ग एकमेकांना जोडले जाणार ! तयार होतोय आणखी एक नवा मार्ग, कसा असणार नवा मार्ग ? 

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण केले. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान झालाय. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे … Read more