पुलावरून कार २५ फूट खोल पडून एकाच कुटुंबातील पाचजण .. जखमी…!

Maharashtra News:वळणावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्याला जोरात धडकुन पुलावरून थेट २५ फूट खोल खड्यात कोसळली. यात एकाच कुटुंबातील २ लहान मुलांसह ५ जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्या सर्वांवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, मूळचे अमरावती येथील आणि नोकरीनिमित्त रामनगर, हवेली, पुणे … Read more