Smart TV : सॅमसंगच्या 4K स्मार्ट टीव्हीवर घरबसल्या मिळवा 23,000 रुपयांपर्यंतची सूट, जाणून घ्या ऑफर
Smart TV : जर तुम्ही नवीन आणि मोठ्या आकाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एक चांगली ऑफर सुरू आहे. वास्तविक सॅमसंगचा SAMSUNG Crystal 4K LED Smart Tizen TV Flipkart वर सुमारे 23,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. या ऑफर किंमतीसोबत, कंपनी बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि अगदी नो कॉस्ट ईएमआय … Read more