Samsung Galaxy A13 आता झाला स्वस्त; बघा स्मार्टफोनची नवीन किंमत
Samsung Galaxy A13 : जर तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 20 हजार रुपयांपर्यंत असेल, तर आम्ही आज तुम्हाला अशा फोनबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत कमी झाली आहे. सॅमसंगने आता Samsung Galaxy A13 च्या किंमतीत कमाल कपात केली आहे. या वर्षी मार्चमध्ये लॉन्च झालेला Galaxy A13 आता स्वस्तात खरेदी करता … Read more