Samsung Galaxy A24 : सॅमसंग लवकरच लॉन्च करणार हा शक्तिशाली स्मार्टफोन, फीचर्स, किंमत जाणून घ्या
Samsung Galaxy A24 : या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च (launch) झालेल्या Galaxy A23 चा उत्तराधिकारी म्हणून Samsung Galaxy A24 स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. Galaxy A24 ची लॉन्च टाइमलाइन सध्या अज्ञात आहे. लीक दर्शविते की फोन खूपच स्टायलिश असणार आहे आणि वैशिष्ट्ये (Features) देखील जबरदस्त असतील. चला जाणून घेऊया Samsung Galaxy A24 बद्दल… Samsung Galaxy A24 स्पेसिफिकेशन … Read more