Samsung Galaxy : सॅमसंगने स्वस्त केला ‘हा’ 5G फोन, आता खर्च करावे लागणार फक्त ‘इतके’ रुपये…
Samsung Galaxy : जर तुम्ही 25 हजार रुपयांच्या रेंजमधील सर्वोत्तम फीचर्स असलेला फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगने नुकताच आपल्या लोकप्रिय हँडसेट Samsung Galaxy A25 5G ची किंमत कमी केली आहे. कंपनीचा हा अप्रतिम फोन थेट 3 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. लॉन्चच्या वेळी, 8 जीबी रॅम आणि 128 … Read more