Samsung Smartphone : खुशखबर .! सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त फोन 3,500 रुपयांनी स्वस्त, आता खरेदी करा फक्त एवढ्या किंमतीत
Samsung Smartphone : दक्षिण कोरियाची (South Korean) टेक कंपनी सॅमसंगने (Samsung) भारतीय बाजारपेठेतील आपल्या ए-सीरीजच्या (A-series) आणखी एका स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हे पाऊल आता कंपनीने Samsung Galaxy A32 साठी उचलले असून ग्राहक हा फोन 3,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकतील. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केलेले, हे मिडरेंज डिव्हाइस AMOLED डिस्प्ले आणि पॉवरफुल कॅमेरा … Read more