Samsung Smartphone Offer : मस्तच..! सॅमसंगच्या नवीन 5G फोनवर 28,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर

Samsung Smartphone Offer : स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगच्या सतत नवनवीन फोनवर सवलत मिळत असते. अशातच आता या कंपनीच्या 5G स्मार्टफोनवर सवलत उपलब्ध आहे. कंपनीचा Samsung Galaxy A34 5G हा फोन आता तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल. यामुळे तुमचे 28 हजार रुपये वाचू शकतील. या फोनची मूळ किंमत 35,499 रुपये इतकी आहे. यावर एक्सचेंज आणि बँक … Read more