Samsung Smartphone: फक्त 9,499 रुपयात घरी आणा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; जाणून घ्या कॅमेरा, बॅटरी आणि इतर फीचर्स
Samsung Smartphone: परवडणाऱ्या किमतीमध्ये तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी Samsung ग्राहकांसाठी एक दमदार स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केला आहे. उभा फोनचा नाव Samsung Galaxy F04 आहे. या फोनमध्ये ग्राहकांना 16.55 cm HD Plus डिस्प्लेसह 5000 mAh बॅटरी देखील मिळणार … Read more