OMG! सॅमसंगने कमी केल्या स्मार्टफोनच्या किंमती; फक्त 10 हजारात मिळणार “हा” दमदार फोन
Samsung : सॅमसंगने आपला Galaxy F22 अधिक परवडणारा बनवला आहे. स्मार्टफोन ब्रँडने 2021 मध्ये लॉन्च झालेल्या Samsung Galaxy F22 च्या किंमतीत कपात केली आहे. सॅमसंग हँडसेटचे दोन प्रकार आहेत आणि दोन्हीची किंमत कमी झाली आहे. जर तुम्ही परवडणारा सॅमसंग फोन शोधत असाल, तर तो खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. फोनची किंमत इतकी कमी झाली … Read more