Samsung Galaxy F54 5G : Samsung चा 108MP कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन 3500 रुपयांनी झाला स्वस्त, मिळतेय 28 हजारांपर्यंत सूट
Samsung Galaxy F54 5G : सॅमसंग सतत भारतीय बाजारात नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच करत असते. विशेष म्हणजे कंपनीच्या या फोनला खूप मागणीही असते. काही फोन तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Samsung Galaxy F54 5G हा फोन लाँच केला होता. जो आता तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू … Read more