Samsung Galaxy F54 5G : 6000mAh बॅटरी आणि 108MP कॅमेरा येतोय तगडा स्मार्टफोन ! फीचर्स पाहून तुम्ही लगेच कराल खरेदी

Samsung Galaxy F54 5G

Samsung Galaxy F54 5G : जर तुम्ही सॅमसंग स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी लवकरच बाजारात एक जबरदस्त स्मार्टफोन येत आहे. हा स्मार्टफोन 108MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. तसेच या फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. पुढील महिन्याच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. फ्लिपकार्टवर त्याचे प्री-बुकिंगही सुरू झाले आहे. सॅमसंग आपला … Read more