Samsung Galaxy S22 FE : ‘या’ दिवशी लाँच होणार सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन, मिळणार 108MP चा कॅमेरा

Samsung Galaxy S22 FE : सॅमसंग पुढच्या वर्षी Galaxy S23 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे . रिपोर्ट्सनुसार, ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी S22 चे फॅन एडिशन सादर करेल. 1 फेब्रुवारी 2023 रोजी या स्मार्टफोनचे यूएसमध्ये अनावरण केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वापरकर्त्यांना नवीन प्रोसेसर आणि 108MP चा जबरदस्त कॅमेरा मिळू शकतो. Tipster @OreXda ने सॅमसंगच्या आगामी … Read more