Samsung Smartphone Offer : उरले फक्त काही तास! सॅमसंगच्या ‘या’ महागड्या फोनवर मिळत आहे 47,000 रुपयांची सवलत, पहा ऑफर

Samsung Smartphone Offer : सॅमसंग या स्मार्टफोन निर्माता कंपनीने मागील काही वर्षांपासून मार्केटमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणात मागणी असते. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन कंपनी सतत नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. अशातच कंपनीने Samsung Galaxy S22 Plus 5G हा फोन काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. याच महागड्या फोनवर 47,000 … Read more