Samsung Galaxy S23 स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स लीक, जाणून घ्या कधी होणार लॉन्च
Samsung Galaxy : Samsung Galaxy S23 सीरीज मागील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. लाँच होण्याआधीच या मालिकेतील स्पेशल स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. सॅमसंगच्या मागील इव्हेंट्सकडे पाहता, कंपनी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट आयोजित करते. म्हणजेच Galaxy S23 सीरीज जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये सादर केली जाऊ शकते. ही मालिका 3 स्मार्टफोन Galaxy S23, Galaxy S23 Plus … Read more