Samsung Galaxy S23 Ultra : काय सांगता! DSLR ला ही मागे टाकतो सॅमसंगचा 200MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन, किंमत आहे…

Samsung Galaxy S23 Ultra : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन धुमाकूळ घालत आहेत. अनेक आघाडीच्या कंपन्या आपले शानदार फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत आहेत. अशातच आता भारतातील आघडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कंपनीने 200MP कॅमेरा दिला आहे. त्यामुळे हा फोन DSLR जबरदस्त टक्कर देत आहे. इतकेच नाही … Read more