Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केला Galaxy S24 Ultra चा नविन व्हेरिएंट; किंमत इतकी की गाडीही येईल…
Samsung Galaxy : सॅमसंग प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कपंनीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S24 Ultra एका नवीन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. या ब्रँडने वर्षाच्या सुरुवातीला हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता हा फोन सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम पिवळा, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, ग्रीन आणि ऑरेंज रंगांमध्ये खरेदी … Read more