Samsung Galaxy Z Flip5 : स्टायलिश लूक आणि शानदार फीचर्स! इतक्या स्वस्तात खरेदी करा नवीन Galaxy Z Flip5
Samsung Galaxy Z Flip5 : सणासुदीच्या काळात Samsung ने आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत Galaxy Z Flip5 चार रंगांमध्ये लाँच केला आहे. – मिंट, ग्रेफाइट, क्रीम आणि लॅव्हेंडर. कंपनीचा Galaxy Z Flip5 फोन तुम्ही शानदार सवलतीसह खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. या फोनमध्ये 3,700mAh बॅटरी आहे, … Read more