Samsung : सॅमसंगने लॉन्च केली कमी किमतीत नवीन सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन, बघा खास वैशिष्ट्ये
Samsung : टेक उत्पादक सॅमसंगने भारतीय वापरकर्त्यांसाठी एक नवीन सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन बाजारात आणली आहे. कंपनीने 8.5 KG आणि 7.5 KG क्षमतेच्या दोन वॉशिंग मशीन बाजारात आणल्या आहेत. विशेष बाब म्हणजे वॉशिंग मशिनची किंमत आजच्या युगातील उत्तम वैशिष्ट्यांसह खूपच कमी ठेवण्यात आली आहे. आजकाल तुम्हाला तुमच्या घरासाठी सर्वोत्तम वॉशिंग मशिन विकत घ्यायचे असेल, तर … Read more