Samsung Smartphones Offers : इथे मिळत आहे सॅमसंग स्मार्टफोनवर 57% सूट ; जाणून घ्या सर्व ऑफर

Samsung Smartphones Offers Get 57% discount on Samsung smartphones here

Samsung Smartphones Offers : Flipkart चा बिग बिलियन डेज सेल 2022 (Flipkart’s Big Billion Days Sale 2022) 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. या सेलमध्ये सर्व कंपन्यांच्या फोनवर वेगवेगळ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. आता सॅमसंगने (Samsung) फ्लिपकार्टच्या या सेलसाठी ऑफर जाहीर केली आहे. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, या सेलमध्ये त्यांच्या स्मार्टफोनवर 57 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. … Read more