काय सांगता ! दातांमध्ये गॅप असणारे लोक ‘या’ बाबतीत सगळ्यांना मागे सोडतात, भाग्यशाली लोकांमध्ये होते गणना

Samudra Shastra

Samudra Shastra : अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र देखील व्यक्तीच्या भूत, भविष्य आणि वर्तमानाची माहिती देते. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते आणि सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या हालचाली त्याची शारीरिक जडणघडण या साऱ्या गोष्टींना महत्त्व असते. सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीची शारीरिक जडणघडण कशी आहे यावरूनच त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि त्याचे भविष्य याचा अंदाज बांधला जातो. असं म्हणतात … Read more