पायांच्या आकारावरून आणि तळव्यावरून कळते लोकांचे व्यक्तिमत्व ! सपाट पावली असणारे लोक कसे असतात ? पहा….
Samudrik Shastra Prediction : वैदिक ज्योतिष शास्त्रात ग्रह आणि त्यांच्या चालीनुसार व्यक्तीचे भविष्य पाहिले जात असते. व्यक्तीच्या कुंडलीत असणाऱ्या ग्रहांच्या स्थितीवरून सदर व्यक्तीचे भविष्य वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले जात असते. अंक ज्योतिष शास्त्रानुसार फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भविष्य कसे असू शकते, त्याचे व्यक्तिमत्व कसे असू शकते याचा अंदाज बांधला जातो. तसेच सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या शरीराच्या … Read more