वाळूविक्रीसाठी सरकारचे नवे धोरण, महसूल विभागाने घेतला मोठा निर्णय!

महाराष्ट्रात वाळूचा काळाबाजार आणि त्यामुळे वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्राहकांना थेट स्वस्त दरात घरपोहोच वाळू पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आणि त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. राज्यातील पहिला वाळू डेपो श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरू झाला, त्यानंतर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही असे डेपो कार्यान्वित झाले. सुरुवातीला … Read more