नगरमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरु ! माजी महापौर संदीप कोतकर यांची मोर्चेबांधणी; संदीपदादा कोतकर विचारमंच पुन्हा ऍक्टिव्ह

Mahapalika News

Mahapalika News : गेल्या पाऊणे तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत नुकतेच दिलेत. यामुळे सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या महापालिकांवर प्रशासक नियुक्त आहे त्या महापालिकांच्या निवडणुका 2025 मध्ये होतील असे चित्र आहे. खरे तर स्थानिक … Read more

मविआमध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी संदीप कोतकर यांचे नाव चर्चेतच नाही ; शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कळमकर यांचे विधान चर्चेत

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगर जिल्ह्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी आत्तापासूनच दंड थोपटायला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजून जागावाटप ठरलेले नाही. पण, तत्पूर्वी इच्छुकांनी रंगीत तालीम सुरू केली आहे. … Read more

नगर शहर विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट ! लांडे खून प्रकरणातील आरोपी अन माजी महापौर संदीप कोतकर विधानसभेच्या रिंगणात ? कोतकर म्हणतात आता मागे….

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी अहमदनगर जिल्ह्यात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. श्रीगोंदा, शेवगाव पाथर्डी, कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज काही ना काही नवीन घडामोडी पहायला मिळत आहेत. अशातच नगर शहर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. नगर शहर विधानसभा … Read more