CET Exams : अहमदनगर जिल्ह्यातील ९ केंद्रांवर होणार सीईटी परीक्षा !

CET Exams :राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) नगर जिल्ह्यात आठ केंद्र बुधवारी निश्चित करण्यात आले अाहेत. या आठ केंद्रावर ५ ते ११ ऑगस्ट दरम्यान पीसीएम तर १२ ते २० ऑगस्ट दरम्यान पीसीबी ग्रुपसाठी परीक्षा होणार आहेत. १४ हजार २६१ पीसीएम तर पीसीबीसाठी १९ हजार १२२ उमेदवार परीक्षा देणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित … Read more

खराब राष्ट्रध्वज संकलनाची जबाबदारी कुणाची? प्रशासनाने दिले हे निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar News :-राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अनेक संस्था आणि स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले खराब राष्ट्रध्वज उचलून घेतात. मात्र, ते कोणाकडे जमा करायचे? हा प्रश्न असतो. सरकारी कार्यालयात घेऊन गेले तर टोलवाटोलवी होत असल्याचा अनुभव येतो. यासंबंधी येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता आता प्रशासनाने यावर स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे राष्ट्रध्वज संबंधित तहसिलदार … Read more