‘शरद पवार गट’ विरूद्ध ‘पवार-शेलार गट’, पहा कोठे होणार अशी लढत

Maharashtra News:मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत एक विचित्र राजकीय समिकरण पुढे आले आहे. अर्थात खेळात राजकारण नसते, असे म्हणतात. प्रत्यक्षात ते असते हा भाग वेगळा. तर या निवडणुकीत ‘शरद पवार गट’ तसेच ‘शरद पवार-आशिष शेलार गट’ असे दोन प्रतिस्पर्धी गट समोरासमोर आले आहेत. मुंबई भाजपचे आशिष शेलार यांनी सोमवारी एमसीए अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. … Read more