एलसीबीची कमाल, तीन दिवस खाणीवर केले काम; सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar Crime  :-  सराईत आरोपी संदीप ऊर्फ संदीप्या ईश्‍वर भोसले (रा. बेलगाव ता. कर्जत) याला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन दिवस चांदोर (जि. रत्नागिरी) येथे वेशांतर करून खाणीवर ट्रक ड्रायव्हर व मजुर म्हणून काम केले. खाणीवर कामगारांसोबत काम करत असताना आरोपी भोसले याच्या राहण्याचे ठिकाणाबाबत माहिती काढली. माहिती मिळताच … Read more