Agriculture Tips: अल्पभूधारक शेतकऱ्यांची पिके होणार ताबडतोब तणमुक्त! या यंत्रामुळे वाचेल वेळ आणि पैसा
Agriculture Tips: पिकांच्या भरघोस उत्पादन करिता शेतकरी बंधू अनेक प्रकारचे व्यवस्थापन करतात. या व्यवस्थापनाच्या सगळ्या पद्धतींमध्ये आंतरमशागत खूप महत्त्वाचे असते. आंतरमशागतीमध्ये पिकांची कोळपणी आणि निंदणी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यातील तणांचा बंदोबस्त करण्याकरिता निंदनी खूप महत्त्वाचे असते. पिकांमध्ये जर विविध प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा विपरीत परिणाम हा पिकांच्या वाढीवर होतो आणि साहजिकच … Read more