छाताडावर गोळ्या घेऊ, मात्र हक्काचं पाणी मिळवू! निळवंडे कालव्याच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक, अधिकारी आणि शेतकऱ्यांत बाचाबाची

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्यावरून शेतकरी आणि जलसंपदा विभाग यांच्यातील तणाव वाढला आहे. निमगाव पागा, नांदूरी, निमज, धांदरफळ खुर्द, मिर्झापूर आणि निमगाव खुर्द येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी (ता. ४ मे २०२५) या गावांतील शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत कालव्यातील पाणी आपल्या माती बंधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. … Read more