अहिल्यानगरच्या ‘या’ बाजारसमितीने नाशिक विभागात पटकावला दुसरा क्रमांक, तर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा ठरली अव्वल!

Ahilyanagar News: संगमनेर-महाराष्ट्र शासनाच्या पणन विभागाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत (स्मार्ट प्रकल्प) घेतलेल्या गुणवत्ता मूल्यांकनात संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने अहिल्यानगर जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक आणि नाशिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. ही माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर आणि सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली. शेतकऱ्यांना योग्य भाव आणि विश्वासार्ह … Read more