संगमनेर : वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावात बाळासाहेब थोरात अन विजयी उमेदवार खताळ यांना किती मत मिळालीत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. खरंतर, संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता. मात्र संगमनेरात यावेळी थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. विखे कुटुंबाचे निकटवर्तीय अमोल खताळ यांनी शिंदे सेनेकडून निवडणुक लढवत बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला संगमनेरमधून सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांना … Read more

संगमनेरात अमोल खताळ यांचा करिष्मा ! बलाढ्य थोरात पराभूत, खताळ का विजयी झालेत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला अन सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे अमोल खताळ यांच्या विजयाची. काल अर्थातच 23 नोव्हेंबरला अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात … Read more

निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात; संगमनेरच्या निकालाबाबत बाळासाहेब थोरात काय म्हटलेत वाचा…

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. खरे तर बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे सीएम पदाचे कॅंडिडेट होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, संगमनेरचे 40 वर्षांपासून केलेले प्रतिनिधित्व हे सारे असतानाही नवख्या … Read more