अहिल्यानगर जिल्ह्यात सासरे आणि जावई दोघेही विधानसभेत ! संग्राम भैय्या जगताप आणि शिवाजीराव कर्डिले विजयी
Ahilyanagar News : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या विधानसभा निवडणुकांची उत्सुकता होती त्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात देखील महायुतीचे पारडे जड आहे. खरंतर, नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. … Read more