Sania Mirza: सानिया-शोएबच्या घटस्फोटाच्या बातमीवर आले ‘हे’ ताजे अपडेट, टेनिस स्टारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sania Mirza: सध्या सोशल मीडियावर भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या घटस्फोटाची बातमी व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ही बातमी चर्चेचा विषय ठरत आहे. मागच्या काही दिवसांपासून टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा पती पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. सानियाने तिचे दुबईतील घर सोडले सानिया आणि शोएब मलिक यांच्या … Read more