गद्दारांना क्षमा नाही, श्रीरामपुरात काँग्रेस नेत्याचा उद्धव ठाकरेंना सपोर्ट

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांकडून आपआपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली जात असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनाचे बॅनर लावले आहेत. श्रीरामपूर शहरात काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ … Read more