80’s Bollywood star : या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसणार संजय दत्त, मिथुन, सनी देओल, जॅकी…… फर्स्ट लूक आला समोर..

80’s Bollywood star : चार दिग्गज अभिनेत्यांची एक उत्कृष्ट जोडी येत असल्याने पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर 80 च्या दशकातील पुनर्मिलन पाहण्यासाठी सज्ज व्हा. सनी देओल, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. 80 आणि 90 च्या … Read more

Sanjay Dutt : कॅन्सर सारख्या कठीण काळात संजय दत्तचे KGF 2 चे शूटिंग; सांगितला थरकाप उडवणारा अनुभव

Sanjay Dutt : बॉलीवूडमध्ये (Bollywood) मुन्ना भाई म्हणून ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्त नुकताच कॅन्सरच्या (Cancer) आजारातून जात आहे, या आजाराबाबत व शुटिंगबद्दल संजय दत्त याने एक काळजाला भिडणारा अनुभव सांगितला आहे. संजय दत्त लवकरच साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या (South Film Industry) ‘KGF Chapter 2’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तला ‘अधीरा’च्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे … Read more