Ajit Pawar : आमचाच माजी आमदार फुटला! ठाकरेंच्या सभेच्या गर्दीवर अजित पवारांचे वक्तव्य..

Ajit Pawar : दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेमुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी खेड येथे सभा घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर लोकं जमली होती. यावरून अनेकांनी वेगवेगळी वक्तव्य केली आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी सभेला गर्दी जमवली, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे … Read more