रश्मी शुक्ला यांना क्लीनचिट, टॅपिंग प्रकणारणी पोलिसांचा अहवाल
Maharashtra News:बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकणारणात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांना या प्रकरणी त्यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. या प्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट (सी समरी अहवाल) पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता न्यायालयाची परवानगी मिळताच, या प्रकरणाची फाइल कायमची बंद होणार आहे. … Read more